के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळेचे बालकुमार चित्रकला स्पर्धा २०२३ मध्ये घवघवीत यश.
राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय, इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या बालकुमार चित्रकला स्पर्धा २०२३ या चित्रकला स्पर्धेमध्ये एकूण ३७२५ विदयार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांमधून के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळा, आष्टा ची विद्यार्थीनी कु. श्रेया खोत हिचा ८वा क्रमांक आल्याबद्दल कु. श्रेया खोत व तिला मार्गदर्शन करणारे आमचे हरहुन्नरी कला शिक्षक मा. अक्षय नांगरे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रूगे व्ही. पी. यांचे हार्दिक अभिनंदन...
Congratulations Shreya 🎉
ReplyDelete