प्रवेश सुरु...प्रवेश सुरु...प्रवेश सुरु...Open Admission प्ले ग्रुप ते इ. १० वी पर्यंत प्रवेश सुरु.....
सुजान पालक हो, गेली १८ वर्षे इ. १०वी चा निकालाची उज्वल परंपरा असणारी, दरवर्षी इ. ५वी ते इ. ८वी स्कॉलरशिप परीक्षा व इतर बाह्य स्पर्धा परीक्षामध्ये गुणवत्ता यादीत विद्यार्थी येण्याचा मान मिळविणारी आष्टा व आष्टा परिसरातील एकमेव शाळा... लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टा कडे प्ले ग्रुप पासून इ. १०वी पर्यंतच्या वर्गासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. तरी प्ले ग्रुप ते इ. १०वी या वर्गासाठी प्रवेश निश्चित करावा व निश्चिंत व्हावे परिसरातील एकमेव शाळा... ♢ तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद ♢ सणाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख. ♢ आकर्षक वर्ग खोल्या. ♢ बौद्धिक खेळाची भरपूर साधने. ♢ बालवाडी मध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण ♢ शैक्षणिक सहलीचे आयोजन ♢ पालक सभा घेवून विद्यार्थ्यांचा गुणात्मक आढावा. ♢ कराटे, संगणक क्लासरूम ♢...
Comments
Post a Comment