Posts

प्रवेश सुरु...प्रवेश सुरु...प्रवेश सुरु...Open Admission प्ले ग्रुप ते इ. १० वी पर्यंत प्रवेश सुरु.....

Image
  सुजान पालक हो,         गेली १८ वर्षे इ. १०वी चा निकालाची उज्वल परंपरा असणारी, दरवर्षी इ. ५वी ते इ. ८वी स्कॉलरशिप परीक्षा व इतर बाह्य स्पर्धा परीक्षामध्ये गुणवत्ता यादीत विद्यार्थी येण्याचा मान मिळविणारी आष्टा व आष्टा परिसरातील एकमेव शाळा...                 लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टा कडे प्ले ग्रुप पासून इ. १०वी पर्यंतच्या वर्गासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. तरी प्ले ग्रुप ते इ. १०वी या वर्गासाठी प्रवेश निश्चित करावा व निश्चिंत व्हावे परिसरातील एकमेव शाळा...      ♢   तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद      ♢ सणाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख.      ♢ आकर्षक वर्ग खोल्या.      ♢ बौद्धिक खेळाची भरपूर साधने.      ♢ बालवाडी मध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण      ♢ शैक्षणिक सहलीचे आयोजन      ♢ पालक सभा घेवून विद्यार्थ्यांचा गुणात्मक आढावा.      ♢ कराटे, संगणक क्लासरूम      ♢...

के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळेचे बालकुमार चित्रकला स्पर्धा २०२३ मध्ये घवघवीत यश.

Image
राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय, इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या  बालकुमार चित्रकला स्पर्धा २०२३ या चित्रकला स्पर्धेमध्ये एकूण ३७२५ विदयार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांमधून के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळा, आष्टा ची विद्यार्थीनी कु. श्रेया खोत हिचा ८ वा क्रमांक आल्याबद्दल कु. श्रेया खोत व तिला मार्गदर्शन करणारे आमचे हरहुन्नरी कला शिक्षक मा. अक्षय नांगरे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रूगे व्ही. पी.   यांचे हार्दिक अभिनंदन...   कला उत्सव 2023 राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा यामध्ये आमच्या के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळा व बी. के. चौगुले माध्यमिक विद्यालया चे कला शिक्षक मा. अक्षय नांगरे सर यांनी वॉटर कलर मध्ये साकारलेली एक कलाकृती.

के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळा, आष्टा येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न....

Image
  जागतिक महिला दिन
Image
Image